Mission 500 - Contact Us

Not Saved

संंपर्क करा

मिशन ५०० कोटी लिटरची ही जलसंवर्धनाची चळवळ आपल्या सर्वांच्या साथीनेच यशस्वी होत आहे. 



मिशन ५०० कोटी लि. संदर्भात अधीक माहिती किंवा आपल्या संस्था वा आपण स्वतः योगदान करावायाचे असलयास आमच्याशी नक्की संपर्क साधा.


मिशन ५०० ची जलसंवर्धनाची हि चळवळ प्रत्येक गावात / जिल्हयांत पोचावी व देशात जलसमृद्धी यावी यासाठी आमही प्रयत्नशील आहोत. तरी आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत जलसंवर्धनाचे काम करण्यास इच्छीत असल्यास आम्ही आपणास संपुर्ण सहकार्य व मदत करु.


 खालिल फॉर्म भरुन आपण आमच्याशी संपर्क साधु शकता.

 

     किंवा


 मीशनच्या ई-मेल info@mission500mh.com ह्या पत्त्यावर ई-मेल द्वारे देखील संपर्क करु शकता.


मिशन ५०० कोटी लि. संबंद्दीच्या ताज्या घडामोडीं जाणुन घेण्यासाठी सोशल मिडीया वर फाॅलो करायला विसरू नका.

            

Submitted

Thank you for spending your valuable time to fill this form