महामहिम राज्यपालांचे हस्ते - कर्तव्यम् पुरस्कार २०२२

दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी राज भवन मुंबई येथे आयोजीत कर्तव्यम् प्रेरणा संमेलन २०२२ या कार्यक्रमात महामहिम राज्यपाल श्री. भगतसींग कोशियारी यांनी मिशन ५०० च्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले व मिशनच्या कार्यकर्त्यांना महामहिम राज्यपालांचे हस्ते - कर्तव्यम् पुरकार २०२२ ने सन्मानीत करण्यात आले.

More Images
महामहिम राज्यपालांचे हस्ते - कर्तव्यम् पुरस्कार २०२२
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने केले कामाचे कौतुक

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने केले कामाचे कौतुक

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातील मंत्री मा. गजेन्द्रसिंह शेखावत यांनी केले कामाचे कौतुक

जल प्रहरी पुरस्कार - जलशक्ती मंत्रालय - भारत सरकार आणी सरकारी टेल

जलशक्ती मंत्रालय - भारत सरकार आणी सरकारी टेल यांच्या कडून जल प्रहरी पुरस्कार

More Images
जल प्रहरी पुरस्कार - जलशक्ती मंत्रालय - भारत सरकार आणी सरकारी टेल
खान्देश रत्न पुरस्कार

खान्देश रत्न पुरस्कार

सकाळ मीडिया ग्रुप जळगाव तर्फे खान्देश रत्न पुरस्कार

या जलक्रांतीत सहभागी व्हा

अधीक माहितीसाठी व या जलक्रांतीत सहभागी होण्यासाठी किंवा आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत उपक्रम राबविण्यास इच्छीत असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.