Mission 500 - आंबेहोळ गावाचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प, एक लाख बियांचे वाटप !

आंबेहोळ ग्रामपंचायात, मिशन ५ कोटी लीटर जलसाठा व पाचपाटील टिम यांनी गावासह परिसरात तब्बल एक लाख वृक्षांची लागवड करण्यासह एक लाख बियांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर याचा

 · 1 min read


No comments yet.

एक टिप्पणी जोडा
Ctrl + टिप्पणी जोडण्यासाठी प्रविष्ट करा